(Most Advance Sexual Health Clinic and Hospital for Male in Nashik)
युनिक मल्टीकेअर सेक्स हेल्थ क्लिनिक, नाशिक येथे पुरुषांच्या लैंगिक आरोग्याशी संबंधित विविध समस्यांबाबत गोपनीय सल्ला, आवश्यक तपासण्या आणि वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची स्थिती, लक्षणे आणि वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन योग्य उपचारांचा सल्ला दिला जातो.हे.
अति हस्तमैथुनाचे दुष्परिणाम.
शिश्नाची नस, कमजोरी / वाढता व कडकपणा / शिथिलता कमी
लिंग लहान - वाकडे - तिरपे वाकणे
वीर्याची प्रमाण कमी / वीर्य पडत असणे
शुक्राणू कमी किंवा बंद पडत असणे
लिंगावर / वारिकोजील / हायड्रोसील असणे
शुक्राणूंची कमतरता, तणाव / वाढ न होणे
शुक्राणूंची संख्या कमी / हालचाल कमी असणे
शीघ्रपतन / लैंगिक समस्या
लैंगिक इच्छा कमी होणे / शारीरिक समस्या
वरील समस्यांवर आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून योग्य उपचार व मार्गदर्शन देत आहोत. प्रत्येक रुग्णाच्या समस्येनुसार आवश्यक तपासणी करून योग्य उपचारपद्धती उपलब्ध करून दिली जाते.
तसेच सर्व आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व उपचार केले जातात. रुग्णांच्या समस्येनुसार योग्य उपचारपद्धती उपलब्ध करून दिली जाते.